डोळे हे जुलमी गडे! श्वेताच्या अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे.
श्वेतानं अलिकडेच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
लागिर झालं जी ही श्वेताची निर्मिती असलेली पहिली मालिका.
लागिर झालं जी मालिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रेम दिलं.
त्यानंतर 'देवमाणूस' सारख्या मालिकेची श्वेतानं निर्मिती केली.
सध्या श्वेताची 'शेतकरीच नवरा हवा' ही मालिका सुरू आहे.
अभिनयापासून दूर असली तरी श्वेता सोशल मीडियावर सक्रीय असते.
नुकतंच तिचं हॉट फोटोशूट समोर आलं आहे.
"डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नको", म्हणत श्वेताच्या चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
शालिनी वहिनींचा कुल लूक!
Click Here