रणवीरपेक्षा श्रीमंत आहे दीपिका
दीपिका पादुकोण तब्बल 15 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतेय.
आजवर तिनं अनेक बिग बजेट सिनेमात काम केलंय.
दीपिका सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.
एका सिनेमासाठी ती कोट्यावधींचं मानधन घेते.
दीपिका अनेक कंपन्यांची ब्रँड अँबॅसिडर आहे.
हेल्थ,ब्युटी ,फूड,फॅशन अशा जाहिराती बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर दीपिका काम करते.
मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते.
तर सिनेमासाठी दीपिका 12 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मानधन घेते.
दीपिकाच्या मुंबईतील घराची किंमत तब्बल 16 कोटी इतकी आहे.
दीपिकाच्या साखरपुड्याची अंगठी 2 कोटींची असल्याचं म्हटलं जातं.
8 लाखांची बॅग आणि लाखो रुपयांचे दागिने, बूट,ड्रेस, कोट अशा वस्तू दीपिकाकडे आहेत.
रणवीर दीपिकानं काही महिन्यांआधी अलिबागमध्ये जमीन विकत घेतलीये.
caknowledge.comच्या माहितीनुसार, दीपिकाची ऐकूण संपत्ती 290 करोड आहे.
तर रणवीरची एकूण संपत्ती 245 करोड असल्याची माहिती समोर येतेय.
मीडियाला पाहून रितेशची मुलं