दीपिकाने वाढदिवशी फॅन्सना दिलं खास गिफ्ट

दीपिकानं  'गहराइयां' फिल्मचं  पोस्टर शेअर करत फॅन्सना गिफ्ट दिलं आहे. 

हे पोस्टर वाढदिवसानिमित्त  फॅन्ससाठी भेट असल्याचं तिनं म्हटलंय

दीपिका पादुकोणचा हा इंटेन्स लुक चाहत्यांना घायाळ करत आहे.

एका पोस्टरमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा हॉट लुक पाहायला मिळतोय

दीपिका-सिद्धांतच्या 'लिप टू लिप' किसचं पोस्टर व्हायरल होत आहे

'गहराइयां' मध्ये अनन्या पांडे दीपिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता धैर्य कारवाचा लुकही एका पोस्टरमधून फॅन्सच्या समोर आला आहे. 

11 फेब्रुवारी 22 ला  'गहराइयां' चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होईल.

गेल्या महिन्यात चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता

दीपिकानं पडद्यामागील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.