बिकिनी घालण्याची सुरुवात नक्की केली कुणी?

सध्या दीपिकाची बिकिनी खूपच वादात सापडली आहे.

पठाण चित्रपटातील  गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी घातली आहे.

त्यावरून एकच गदारोळ सुरु झाला आहे.

दीपिकाच्या या बिकीनीमुळे चित्रपटाला विरोध होत आहे.

चित्रपटांमध्ये बिकिनी घालणे आजही खूप बोल्ड मानले जाते. तुम्हाला माहीत आहे का पहिल्यांदा बिकिनी कोणी घातली होती.

आजही चित्रपटात किंवा सार्वजनिक ठिकाणी बिकिनी परिधान करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि धाडसी मानले जाते.

 75 वर्षापूर्वी एका न्यूड डान्सरने पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी बिकिनी घातली होती.

1946 मध्ये, जेव्हा 19 वर्षीय फ्रेंच तरुणी मेक्लिन बर्नार्डिनीने पहिल्यांदा बिकिनी घालून परफॉर्म केले होते.

तेव्हा बिकिनीला प्रचंड विरोध झाला होता. त्यावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.