ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुनचा Die-Hard Fan आहे.

अल्लू अर्जुनचे die-hard fans जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नर हा त्यातलाच एक.

अनेकदा डेविड वॉर्नर भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसतो.

अल्लू अर्जुनचा फॅन असलेला  डेव्हिड त्याच्या गाण्यावर रील्स बनवत असतो. 

अल्लू अर्जुनची डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसत आहे.

डेविड वॉर्नर 'पुष्पा'तील 'श्रीवल्ली' गाण्याचा फॅन झाला आहे. 

डेव्हिड यांनी deepfake वापरून 'पुष्पा'तला हा सीन रिक्रिएट केला होता.

 त्याने अल्लू अर्जुनचा Ala Vaikunthapurramuloo या फिल्मचीही जबरदस्त रिल बनवली होती.

त्यातल्या Ramuloo Ramulaa गाण्यावर त्यांनी कुटुंबीयांसह डान्स केला.

वॉर्नरला 'बाहुबली'सारख्या अन्य Tollywood movies देखील आवडतात.

मागील वर्षी डेव्हिड वॉर्नर हा चक्क बाहुबलीच्या वेशामध्ये सर्वांना पाहायला मिळाला.

डेव्हिडने चिरंजीवीच्या एका फिल्मचा सीनदेखील रिक्रिएट केला आहे.

एवढंच नव्हे, तर डेव्हिड वॉर्नर बॉलिवूड फिल्म्सचाही मोठा फॅन आहे.

तो अनेकदा बॉलिवूड साँग्जवर आपल्या कुटुंबीयांसह डान्स करताना दिसतो.

हिंदी फिल्म्सचा डेव्हिड वॉर्नर जबवा फॅन आहे. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?