Mithila Palkar चा फिल्म फेअर लुक! स्मोकी आइज अन् स्ट्रॅपलेस गाऊन
कप साँग गर्ल अभिनेत्री मिथिला पालकर
मिथिलानं वेब दुनियेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.
फिल्टर कॉफी या सीरिजमधून मिथिला फेमस झाली.
सोशल मीडियावर मिथिलाचा मोठा चाहता वर्ग आहे.
इन्स्टाग्रामवर मिथिलाला 3.9 मिलियन लोक फॉलो करतात.
मिथिलाने फिल्म फेअरच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली.
फिल्म फेअरसाठी मिथिलानं खास ड्रेस डिझाइन केला होता.
स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये मिथिलाचा सेक्सी अंदाज फॅन्सच्या पसंतीस पडला.
भारतातील पहिल्या चित्रपटगृहाचं नाव माहितीये?
Heading 3
Click Here