अनुष्काला 'सर' बोलताच पापाराझींवर भडकला विराट?

विराट आणि अनुष्का नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बॅग्लोरची मॅच पाहण्यासाठी गेले होते. 

मॅचनंतर दोघे एकत्र डिनर करताना दिसले. 

डिनरसाठी गेलेल्या कपलला पापाराझींनी गाठलं.  त्यांचे फोटो घेतले. 

विराट-अनुष्काला फोटोसाठी रिक्वेस्ट करताना पापाराझींनी एक चुक केली. 

विराट आणि अनुष्काचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 

यात पापाराझी अनुष्काला 'सर' बोलताना दिसत आहे. 

बायकोला सर बोलताच दोघेही हसू लागले. 

'आता मला विराट मॅम बोलून टाका', असं म्हणत विराटनं देखील पापाराझींची खिल्ली उडवली. 

द केरळ स्टोरीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

Click Here