या सुंदरी पडल्या जिम ट्रेनरच्या प्रेमात
अशा अनेक सुंदरी आहेत ज्या आपल्या जीम ट्रेनरच्या प्रेमात पडल्या.
जिम ट्रेनरच्या प्रेमात पडलेल्या सुंदरी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
यामध्ये लोकप्रिय अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे.
अभिनेत्री देवोलीनी भट्टाचार्जी आपला जिन ट्रेनर शाहनवाज शेखच्या प्रेमात पडली होती.
देवोलीनाने शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली आहे.
आमिर खानची मुलगी आयरादेखील जिम ट्रेनरच्या प्रेमात पडली होती.
आयराचा तिचा जिम ट्रेनर नुपूर शिखरसोबत साखपुडा झाला आहे.
सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड मॉडेल रोहमन शॉलही तिला जिम ट्रेनिंग देत होता.
सुष्मिता सेन आणि रोहमनचे जिममधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.