खऱ्या आयुष्यात घट्ट मैत्री असणारे बॉलिवूडमधले सेलेब्रिटी

शाहरूख खान-जुही चावला आधी Best Friends आणि मग बिझनेस असोसिएट्स झाले. 

शाहरूख खान आणि सलमान खान आजही एकमेकांचे Big Cheer leaders आहेत. 

करण जोहर आणि शाहरूख खान यांच्यातलं कौटुंबिक नातं काळासोबत बहरत गेलं. 

अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा अनेक वर्षांपासून BFF आहेत. 

फरहान अख्तर आणि हृतिक रोशन यांची मैत्री तर त्यांच्या लहानपणापासूनच आहे

आयुष्यात चढ-उतार येऊनही सलमान खान-संजय दत्त यांच्यातली दोस्ती कायम आहे 

वयात अंतर असूनही अभिषेक बच्चन व सिकंदर खेर यांचं नातं भावंडांसारखं आहे

सुझान खान आणि सोनाली बेंद्रे या एकमेकींच्या Silent Supporters आहेत. 

अतूट मैत्री असलेले हृतिक-कुणाल कपूर एकमेकांच्या कायम पाठीशी असतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?