हे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत एकमेकांचे सख्खे भावंडं!

सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलं म्हणजे सारा आणि इब्राहिम. या दोघांचीही तुलना आपल्या आईबाबांशी केली जाते.

बिग बी आणि जया बच्चन यांची मुलं म्हणजे अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जन्नत जुबेर. तिचा भाऊ अयान सुद्धा प्रसिद्ध अभिनेता आहे.

अनिल कपूर यांची मुलं म्हणजे सोनम कपूर आणि तिचा भाऊ हर्षवर्धन हे दोघेही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.

पतौडी भावंड सोहा अली खान आणि सैफ अली खान यांच्यात अनेक समानता आहेत.

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर हा देखील बलिवूडमध्ये अभिनेता आणि सहायक दिग्दर्शक आहे.

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी बहीण भाऊ म्हणून ओळखले जातात.

हुमा कुरेशीचा सख्खा भाऊ साकिब सलीम हा अभिनेता आहे हे खूप कमी जणांना माहित आहे.

कृती सेननची बहीण नुपूर सेनन ही देखील अभिनय आणि संगीत क्षेत्रात कार्यरत आहे.

सध्या नक्की काय करतो अभिजीत सावंत?

Heading 3

Heading 2

Click Here