कोरोना काळात या सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ

नेहा कक्कर, रोहनप्रीत सिंग हे Newly Married कपल लग्नाच्या फोटोंमध्ये आनंदी दिसत होतं.

युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांचीही लव्हस्टोरी लॉकडाउनमध्ये सुरू झाली होती..

काही महिन्यांनी युझवेंद्र आणि धनश्री हे दोघं विवाहबंधनात अडकले.

गौहर खान आणि झैद दरबार या सेलिब्रिटींचं लग्न डिसेंबर 2020 मध्ये झालं.

गौहर आणि झैद 'मेड फॉर इच अदर' आहेत अशा कमेंट्स त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत

वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी एका सुंदर रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली.

काजल अग्रवाल-गौतम किचलू यांच्या लग्नाच्या निर्णयाने सर्वांना सुखद धक्का दिला होता

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एका छोटेखानी सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

रिया कपूरने तिचा मित्र करण बुलानी याच्याशी 14 ऑगस्टला विवाह केला. 

यामी गौतम आणि फिल्ममेकर आदित्य धर यांनी यावर्षी 4 जूनला लग्न केलं. 

लव्ह आणि फ्रेंडशिपचं आता विवाहाच्या पवित्र नात्यात रूपांतर झालंय.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा इको-फ्रेंडली पद्धतीनं झाला.

2020 मध्ये सर्वात चर्चा झाली ती कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाहसोहळ्याची..

Vickat wedding च्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते..

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?