अभिनेत्रींचं थक्क करणारं 
Transformation

अनेक अभिनेत्रींनी भूमिकेची गरज म्हणून शरीरात मोठे बदल घडवून आणले आहेत

कधी वजन वाढवावं लागतं, तर कधी पीळदार शरीरयष्टीसाठी वजन घटवावं लागतं

Physical transformationचा विचार करता पहिलं नाव समोर येतं तापसी पन्नूचं

तापसीनं 'रश्मी रॉकेट'साठी दिवसरात्र Body Training केलं

+ + +

मेरी कोमच्या बायोपिकसाठी प्रियांका चोप्रानंदेखील कठोर मेहनत घेतली

+ + +

प्रियांकानं चार महिने फिजिकल आणि बॉक्सिंग ट्रेनिंग घेतलं

+
+
+

वजन वाढवणंही किती अवघड असतं, ते 'थलैवी'तल्या कंगनाकडे पाहून कळतं

जयललितांच्या भूमिकेसाठी कंगनानं Hormone Pillsच्या मदतीनं वजन वाढवलं

‘दम लगाके हैशा`मधल्या रोलसाठी भूमी पेडणेकरनं विशेष मेहनत घेतली होती

या सिनेमासाठी भूमीनं 30 किलो वजन वाढवलं आणि नंतर ते 25 किलो कमी केलं

मिमी सिनेमातल्या भूमिकेसाठी क्रिती सॅनॉननंही 15 किलो वजन वाढवलं होतं

वजन वाढवणं हे क्रितीसाठी खूपच Challenging होतं

फिल्म्समध्ये येण्यापूर्वी सारा अली खानने Physical Transformation केलं

साराला PCOD होता. तिचं वजन 95 Kg होतं. सिनेमासाठी ती मेहनतीने फिट बनली

साराप्रमाणेच सोनम कपूरनंदेखील Bollywood debut साठी 35 किलो वजन घटवलं

साँवरिया या पहिल्या सिनेमात सोनम Slim-Fit अशा मनमोहक रूपात दिसली होती

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?