सर्वात श्रीमंत विनोदी कलाकारांबद्दल विचारलं तर तुमच्या तोंडात कपिल शर्मा, जॉनी लीव्हर किंवा राजपाल यादव यांचं नाव येईल.
कपिल शर्माने स्टँडअप कॉमेडीपासून टीव्ही शो आणि चित्रपटांपर्यंत नाव कमावलं.
त्याची एकूण संपत्ती 300 कोटी असल्याचे सांगितले जाते.
जॉनी लीव्हरची एकूण मालमत्ता 225 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
परेश रावल यांची एकूण संपत्ती 93 कोटी रुपये मानली जाते.
अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपाल यादवची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये आहे.
देशातील पहिली महिला स्टँडअप कॉमेडियन भारतीची एकूण संपत्ती 23 कोटी इतकी आहे.
देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन साऊथ स्टार ब्रह्मानंदम हे आहेत.
आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणाऱ्या ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती 350 कोटी इतकी आहे.