नामवंत फॅशन डिझायनर्स आणि त्यांचं बॉलिवूड कनेक्शन

बॉलिवूड सेलेब्रिटीजच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते. 

त्यांच्या डिझायनर कपड्यांपासून Personal Lifeपर्यंत सगळंच त्यात आलं. 

डिझायनर कपड्यांचा विषय निघाला, तर डिझायनर्सना विसरून कसं चालेल?

सब्यसाची, मनीष मल्होत्रा अशा फॅशन डिझायनर्सचे कपडे सेलेब्जना आवडतात.

या स्टार्सचे लग्नातील कपडेही  B-Town च्या महागड्या designer नी डिझाइन केलेले असतात

दीपिका, अनुष्का, कतरिना, प्रियांका यांनी सब्यसाचीचे Bridal Dress परिधान केले होते

मनीष मल्होत्रांनी डिझाइन केलेल्या कपड्यांचीही नेहमी चर्चा असते.

अंकिता लोखंडेचा लग्नातील लेहेंगा मनीष मल्होत्रांनी डिझाइन केला होता.

उर्मिला मातोंडकरनेही मनीष मल्होत्रांनी डिझाइन केलेले कपडेच निवडले होते

लेहेंग्याव्यतिरिक्त डिझायनर साड्या आणि गाउन्सही ट्रेंडमध्ये असतात.

मनीष मल्होत्रांनी डिझाइन केलेली sequin साडीमध्ये शिल्पा शेट्टी सेक्सी फिगर फ्लाँट करत आहे..

करीना कपूर-खानवरही मनीष मल्होत्रांच्या कपड्यांनी गारूड केलं आहे.

डिझायनर्सबद्दलची चर्चा असेल, तर मसाबा गुप्ताचं नाव घ्यायलाच हवं. 

मसाबा गुप्ताची क्रिएशन्स खूप हटके असतात.

बोल्ड कलर्स, अतरंगी डिझाइन्ससाठी मसाबा ओळखली जाते.

ही साडी राणी मुखर्जी बंटी और बबली 2 च्या प्रमोशनवेळी नेसली होती.

मसाबाची आई म्हणजेच अभिनेत्री नीना गुप्ता यांनाही लेकीचं क्रिएशन खूप आवडतं.

अबू जानी संदीप खोसला हे नावही या यादीत येतं.

झीनत अमान, जॅकी श्रॉफ अशा अनेक दिग्गजांना त्यांची क्रिएशन्स आवडतात.

B-Town मध्ये अनामिका खन्नाच्या क्रिएशन्सची चर्चाही बऱ्यापैकी होत असते.

अनामिका खन्ना कपूर सिस्टर्सची favorite आहे, असं म्हणायला हरकत नाही

फॅशनमध्ये रस असलेल्यांनी तरुण ताहिलियानी यांचं नाव तर ऐकलंच असेल.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न, तरुण यांचे डिझाइन पॅटर्न्स लाजवाब असतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?