‘या’ सेलेब्रिटीजचे Instagram DPआहेत फारच स्टनिंग, तुम्ही पाहिलेत का?

सेलेब्रिटीज आणि फॅन्स यांच्यातलं अंतर सोशल मीडियाने बरंच कमी केलं आहे.

FB, Instagram अशा Social Media वर फॅन्स सेलेब्जना सहज फॉलो करू शकतात.

स्टार्सही आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहण्याची एकही संधी सोडत नाहीत.

फॅन्स कधी कधी सेलेब्रिटीजची स्टाइल कॉपी करण्याचाही प्रयत्न करतात.

सेलेब्रिटीजची इन्स्टाग्रामवरची display pictures देखील फॅन्सच्या आवडीची असतात.

 Pushpa अर्थात अल्लू अर्जुनने डीपीला Monochrome फोटो वापरला आहे.

Pusha : The Rise मधली अल्लूची को-स्टार रश्मिकाचा DP तर लाजवाब आहे.

सलमान खानचा फोटो त्याच्या signature birthday pose ची आठवण करून देतो.

सलमान आपल्या घराबाहेर आपल्या फॅन्सना नेहमीच अशा पोझमध्ये भेटतो.

काही जण आपल्या लेटेस्ट फिल्ममधल्या भूमिकेचा फोटो DP म्हणून वापरतात. 

'चकाचक गर्ल' सारा अली खानचंच उदाहरण घ्या.

'अतरंगी रे'मध्ये तिने साकारलेल्या रिंकूचा फोटो तिने DP ला वापरला आहे.

केवळ साराच नव्हे, तर रणवीर सिंहनेदेखील तसंच केलं आहे.

रणवीरच्या '83' या लेटेस्ट फिल्ममधला लूक त्याच्या DP मध्ये दिसतो.

रणवीरचा विषय निघाल्यावर दीपिका पदुकोणचं नाव घ्यायलाच हवं.

हा लूक दीपिकाने '83'च्या प्रीमिअर शोच्या वेळी कॅरी केला होता.

कतरिनाने तिचा नि विकीचा लग्नातला फोटो DP म्हणून वापरला आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?