बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला दुखापत
प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियालविषयी एक वाईट बामती समोर आली आहे.
गायकाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.
जुबिन गुरुवारी त्याच्या घराच्या पायऱ्यांवरुन खाली पडला.
जुबिनला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत.
जुबिनचा कोपर फुटला असून त्याच्या उडजा हात निकामी झाला आहे.
जुबिनच्या बरगडया आणि कपाळावरही जखम झाली आहे.
जुबिनचा अपघात होताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया होणार आहे.
डॉक्टरांनी जुबिनला उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला आहे.