Celeb Couples च्या घटस्फोटांमुळे फॅन्सना एकामागून एक धक्के बसत आहेत.
आमीर-किरण, समंथा-नागा चैतन्यपासून धनुष-ऐश्वर्यापर्यंत अनेक जण यात आहेत
लग्नानंतर 18 वर्षांनी वेगळं झाल्याचं धनुष-ऐश्वर्याने नुकतंच जाहीर केलं
2017मध्ये गोव्यात लग्न झालेले समंथा-नागा चैतन्यही अलीकडेच विभक्त झाले.
या Big Announcement नंतर त्यांनी एकमेकांचे फोटोज इन्स्टाग्रामवरून काढून टाकले
जुलै 2021मध्ये झालेला आमीर खान-किरण राव यांचा Divorce चाहत्यांसाठी शॉकिंग होता
आता ती दोघं आपला मुलगा आझाद याचे co-parent म्हणून जबाबदारी निभावत आहेत
सुष्मिता सेन-रोहमन शॉल यांनी break-up झाल्याचं डिसेंबरमध्ये जाहीर केलं
सुष्मिताची पोस्ट
रिश्ता कब का खतम हो चुका था; प्यार अभी भी बाकी है -
कीर्ती कुल्हारी-साहिल सेहगलनेही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घटस्फोट घेतला
Vivian Dsena आणि Vahbiz Dorabjee यांचाही घटस्फोट डिसेंबरमध्ये झाला.