'या' कोरिओग्राफरच्या प्रेमात होता निर्माता

संजय लीला भन्साळी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. 

संजय लीला भन्साळी  यांनी आजपर्यंत आयुष्यात सर्व काही मिळवले, परंतु प्रेम मिळविण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. ..अशी काही त्यांची अधुरी प्रेमकहाणी..

संजय लीला भन्साळी तप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या प्रेमात पडले होते. 

संजय लीला भन्साळी तप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंटच्या प्रेमात पडले होते. 

बी टाऊनमध्ये या दोघांच्या लग्नाची चर्चा देखील रंगली होती, पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. 

संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम' . या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' हे गाणे वैभवी मर्चंटने कोरिओग्राफ केले होते. 

इथूनच संजय लीला भन्साळी आणि वैभवी यांची चांगली मैत्री झाली आणि प्रेमाची गाडी रूळावर धावू लागली.

 'सावरिया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये सर्व काही बदलले. दोघांची एंगेजमेंट झाली आहे आणि लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या बातम्याही आल्या, पण नंतर त्या अफवा ठरल्या.

नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!

Heading 3

Click Here