Toned Abs बाबतीत Queens आहेत या बॉलिवूड अभिनेत्री

Well Toned Abs आणि उत्तम फिगरसाठी दिशा पाटनी ओळखली जाते

दिशाच्या फिटनेसचं क्रेडिट तिच्या प्रोटीन-रिच डाएटलाही जातं

फिटनेसच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मंदिरा बेदीचं नाव घ्यायलाच हवं

मंदिरा जिममध्ये तर जातेच; पण रनिंग आणि स्विमिंगही करते

मंदिराची BFF असलेल्या मौनी रॉयच्या फिटनेसलाही तोड नाही

मौनी रॉयच्या Well Toned Abs चे बॉलिवूडमध्ये असंख्य चाहते आहेत

Fitness Divas च्या फोटोजची लिस्ट कतरिना कैफशिवाय पूर्ण होऊ शकत नाही

पिलेट्स, फंक्शनल ट्रेनिंग, कार्डिओ हे कतरिनाच्या फिटनेसचं रहस्य आहे

Fitness With Beauty जॅकलीन फर्नांडिस बॉडी शेपसाठी कठोर परिश्रम घेते

Nia Sharma चे आकर्षक Abs नेहमीच लक्ष वेधून घेतात

शमा सिकंदरच्या Strict Diet ची झलक या फोटोवरून दिसते

करिष्मा तन्ना high-intensity workout regime फॉलो करते

रुबिना दिलैकच्या फिटनेसची चर्चा सोशल मीडियावर कायमच होत असते

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?