2022 मध्ये 'या' अभिनेत्रींला लाभलं आई होण्याचं सुख!

बी टाऊनचे ग्लॅमरस कपल बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी लक्ष्मी आली आहे.

बिपाशाचं सगळीकडे अभिनंदन होत आहे. पण तिच्या आधी  या वर्षात अनेक अभिनेत्रींनी गोंडस मुलांना जन्म दिला आहे.

 अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला.

कालच प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जीने एका वर्षातच दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे.

बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिने या वर्षात मुलाला जन्म दिला आहे.

अभिनेत्री काजल पहिल्यांदाच  आई झाली आहे.

अनिल कपूर यांची लेक आणि अभिनेत्री सोनम कपूरने या वर्षात मुलाला जन्म दिला आहे.

कॉमेडी क्वीन भरती सिंग हिनेही या वर्षात लक्ष या मुलाला जन्म दिला आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने या वर्षात गोंडस मुलाला जन्म दिला आहे.