रकुल प्रीत म्हणतेय कामासाठी कायपण!

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत.

रकुल सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चत असते. 

सध्या रकुल तिच्या प्रकृतीमुळे चर्तेत आली आहे. 

रकुल तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्थ असून शूटिंगसाठी ती काहीही करायला तयार आहे.

रकुलप्रीत सिंहने तब्बल 11 तास पाण्यात राहून पुढील चित्रपटासाठी चित्रीकरण केलं आहे.

11 तास पाण्यात राहिल्यावर अभिनेत्रीची प्रकृती नाजूक झाली आहे. 

रकुलनं याविषयी इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत माहिती दिली. 

रकुल म्हणाली, '11 तास पाण्यात शूटिंग करुन अंगात हुडहुडी भरली आहे. मात्र ही मेहनत वाया गेली नाही.'

काढा आणि औषध मला गरम ठेवण्यासाठी मदत करत असल्याचंही रकुल म्हणाली.