बॉलीवूडमध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्री या राजघराण्याशी संबंधित आहेत.
असंच शाही कनेक्शन असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रायमा सेन होय.
रायमाचं वय 43 वर्षे झालं असलं तरी ती अजून सिंगलच आहे.
रायमा सध्या आगामी 'एनआरआय वाइफ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
वडील भरत देव वर्मा यांच्या आई बिहारच्या राजकुमारी होत्या.
रायमाचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत.
तर आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन देखील अभिनेत्री होत्या.
वडील भरत देव वर्मा यांच्या आई बिहारच्या राजकुमारी होत्या.
सांगलीच्या पोरीचा फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर जलवा!
Click Here