धुळ्याची मुलगी ते दक्षिणेची स्टार; मृणाल ठाकुरबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे.

खूप कमी जणांना माहितीये कि मृणाल ही मराठी मुलगी आहे.

मृणालचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे झाला.

मृणालने अभिनयाची सरुवात हिंदी मालिकेमधून केली.

त्यानंतर 'विटी दांडू' या मराठी चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

मृणाल आजपर्यंत  ह्रितिक रोशन, शाहिद कपूर या सुपरस्टार सोबत झळकली आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमावलेल्या  मृणालने आता दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

नुकताच तिचा  'सीता रामन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.