मलायकाच्या महागड्या ड्रेसची किंमत
मलायकाचा मॅटेलिक व्हायलेट कलरचा बॉडी हँगिंग ड्रेस
द एटिंको ब्रँडच्या या ड्रेसची किंमत 1,19, 779 रुपये आहे.
मलायकाचा हा नियॉन कलरचा ब्रँडन मॅक्सवेल ब्रँडच्या ड्रेसची किंमत 1 लाखांहून अधिक आहे.
मलायकाचा ग्रीन मखमली को ऑर्ड सेट 2.45लाखांचा आहे.
रेड ब्लेझर आणि सफेद ड्रेसची किंमत 1 लाखांहून अधिक आहे.
मलायकाचा पिंक कलरचा फ्लर्टिंग कट क्रॉप टॉप आणि शॉर्ट मिडी पँड
या ड्रेसची किंमत 19,370 रुपये आहे.
लोकरीपासून बनवलेल्या व्हाइट मिनी ड्रेसची किंमत 3 लाखांहून अधिक आहे.
फ्यूशिया पिंक कलरच्या कोऑर्ड ड्रेसची किंमत 15 हजार रुपये आहे.
लायकाच्या या ओव्हर साइज हुडीची किंमतही 2 लाखांहून अधिक आहे.