श्रीदेवीच्या लेकीचा बोल्ड अंदाज! जान्हवीचे हे फोटो पाहिलेत का

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी जान्हवी कपूर एक आहे.

 जान्हवीने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर  शेअर केले आहेत.

 या फोटोंमध्ये  तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

जान्हवीने पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग फोटो शेअर केले आहेत.

जान्हवीचे बोल्ड फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

अल्पावधीतच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

ग्लॅमरस जान्हवी  दररोज तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते

जान्हवी कपूरकडे बॅक टू बॅक सिनेमे आहेत

जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या बवाल चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.