घटस्फोटानंतर 'या' 5 अभिनेत्रींचं पालटलं नशीब
आणखी पाहा...!
Heading 3
एखाद्या सिनेमापेक्षा रंजक लाईफ बॉलिवूड कलाकारांची राहिली आहे.
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्री पहिल्यांदा सिनेमात नशीब आजमावतात मग लग्नं करतात.
अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचं नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर नशीब पालटलं.
अदिती राव हैदरी 17 वर्षाची असताना बालपणीच्या मित्रासोबत लग्न केलं.
घटस्फोटानंतर ये साली जिंदगी, रॉकस्टार आणि दिल्ली 6 या सिनेमात आदितीनं काम केलं.
चित्रांगदा सिंहनं 2001 मध्ये ज्योती रंधावा याच्यासोबत लग्न केलं.
2014 मध्ये तिनं घटस्फोट घेतला अन् तिचं 'आओ राजा' हे गाणं लोकप्रिय झालं.
माही गिलनं घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या अभिनयानं बॉलिवूड हालवून सोडलं.
नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर तिचं करिअर एका वेगळ्या उंचीवर पोहचलं.
राखी गुलजार यांचं सिनेमात काम करणं गुलजार यांना आवडतं नव्हतं.
गुलजार यांच्यापासून वेगळं झाल्यानंतरही राखी य़ांनी आठवणीत राहणारे सिनेमे केले.
करण सिंहसोबत घटस्फोट झाल्यानंतर मल्लिका शेरावतची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली.
यानंतर तिनं 'ख्वाहिश' आणि 'मर्डर' या सिनेमात काम केलं.