उतारवयात या कलाकारांनी तोडली नो किसिंग पॉलिसी!
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी उतारवयात आल्यावर चित्रपटात पहिल्यांदाचकिसींग सीन्स दिले.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरच्या तिसऱ्या इनिंगमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडली.
त्यांनी जिया खानसोबत निशब्द चित्रपटात एक बोल्ड किसिंग सीन दिला होता ज्याची खूप चर्चा झाली.
वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर विनोद खन्नांनी दयावान चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत एक बोल्ड किसिंग सीन दिला होता.
हा बोल्ड सीन आजही चर्चेत आहे.
फिल्मस्टार नसीरुद्दीन शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत.
डर्टी पिक्चर फेम स्टार नसीरुद्दीन शाहनेही राजनीती चित्रपटात एक अतिशय बोल्ड किसिंग सीन दिला होता.
बॉलिवूड स्टार काजोलने ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच बोल्ड किसिंग सीन दिला आहे.
लग्नानंतर या गोष्टीमुळं सीड कियारात झालं जोरदार भांडण!
Heading 3
Heading 2
Click Here