बॉलिवूड सेलिब्रेटींच्या मुलांची युनिक नावे!

आणखी पाहा...!

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी कपल्स नुकतंच आईबाबा बनले आहेत.

या सेलिब्रेटींनी आपल्या मुला-मुलींची नावे फारच अनोखी आणि अर्थपूर्ण ठेवली आहेत.

अनेक चाहत्यांना सेलिब्रेटींच्या मुलांची नावे जाणून घ्यायची आहेत. अनेकांनी तर या सेलिब्रेटींच्या पाऊलावर पाऊल टाकत आपल्या मुलांचीही तिच नावे ठेवली आहेत.

अनुष्का आणि विराटने आपल्या मुलीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाने आपल्या मुलाचं नाव 'वायू' असं ठेवलं आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने आपल्या लेकीचं नाव 'मिशा' ठेवलं आहे.

बिपाशा बसू आणि करण ग्रोव्हरने आपल्या मुलीचं नाव 'देवी' ठेवलं आहे.

सोहा अली खान आणि कुणाल खेमुने आपल्या मुलीचं नाव 'इनाया' ठेवलं आहे.