जयने बिग बॉस मराठीचा विजय साजरा केला.

बिग बॉस मराठी सीझन थ्रीचा फर्स्ट रनर अप जयचं कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशन

या वेळी मिनिएचर बिग बॉस ट्रॉफी असलेला कस्टमाइज्ड केक जयने कापला.

त्याच्या या सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यापूर्वी जय दुधाणे MTV Splitsvilla 13 मध्ये विजयी ठरला होता.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी जयला 'शनिवारवाडा' फिल्मसाठी साइन केलं आहे.

याबाबतची घोषणा महेश मांजरेकरांनी 26 डिसेंबरला ग्रँड फिनालेमध्ये केली.

शनिवारवाडा हा जय दुधाणेचा पहिला बिग बजेट सिनेमा असेल.

ही बातमी समजल्यापासून जयच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

'बिग बॉस मराठी थ्री'मध्ये विशाल निकम विजयी झाला. आता शोचा सीझन संपलाय.

यात विकास पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, उत्कर्ष शिंदे फायनलिस्ट्स होते.