बर्नी! तेजस्विनी लोणारीचा क्यूट लुक!
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी.
बिग बॉस मराठी 4मधून तेजस्विनीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
बिग बॉसमधून बाहेर येताच तेजस्विनीच्या नव्या प्रोजेक्ट्सना सुरूवात झाली आहे.
तेजस्विनीनं 'थ्री चिअर्स' या सिनेमाची काही महिन्यांआधी घोषणा केली.
त्यानंतर तेजस्विनीची 'कलावती' सिनेमात वर्णी लावली.
तेजस्विनी कलावती सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनमध्ये आहे.
कलावती सिनेमाची वाट पाहत पाहत आहेत.
अशातच 'बर्नी' या जुन्या सिनेमाचा थ्रो बॅक फोटो तेजस्विनीनं शेअर केला आहे.
बर्नीमधील तेजस्विनीचा क्यूट अंदाज पाहायला मिळाला.
वेश्या व्यवसाय करायची अभिनेत्री माला सिन्हा?
Click Here