पाटलांच्या सोनालीचा स्टायलिश अंदाज! चाहते घायाळ

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सोनाली पाटील

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. 

सोनालीनं नुकतंच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. 

बोल्ड, स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात सोनाली दिसतेय.

डिझाइन साडीत स्टायलिश लुक अभिनेत्रीनं चांगला कॅरी केला आहे. 

सोनाली सध्या 'साखर खाल्लेला माणूस' हे नाटक करत आहे. 

सोनालीचं युट्यूब चॅनेल असून ती डेली व्लॉग्स शेअर करत असते. 

सोनालीचा कोल्हापूरी ठसका तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.

पाटलांच्या सोनालीचा स्टायलिश अंदाज तुम्हाला कसा वाटला.