जय शंभो! सोनाली पाटीलची केदारनाथ ट्रिप!
               बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटील केदारनाथ यात्रेला गेली होती.
                 यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिनं हिमालयात साजऱ्या केल्या. 
               केदारनाथ यात्रेचे फोटो सोनाली शेअर केलेत. 
               16 किलोमीटरचा ट्रेक करून सोनाली केदारनाथ मंदिरात पोहोचली.
               12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथाचं मंदिर आहे. 
               हरिद्वार येथील खास फोटो सोनालीनं शेअर केलेत. 
               मंदिरात पोहोचताच सोनालीनं केदारनाथाचं दर्शन घेतलं.   
              सनी देओलचा मुलगा-सून किती शिकलीये?
   Heading 3
     Click Here