मालदिवच्या
पाण्यावर मिराची योगासनं! 

बिग बॉस फेम अभिनेत्री मिरा जगन्नाथ

मिरानं नवीन कार खरेदी केली. पण दोन महिन्यात कारचा अपघात झाला.

मिरा सुट्ट्यांसाठी मालदिवला गेली होती.

मालदिवच्या बिचवरील फोटो आणि व्हिडीओ मिरानं शेअर केलेत.

मिरा सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करतेय.

बिग बॉस मराठी 4मध्येही मिरा गेली होती.

मिरा सोशल मीडियावरील ट्रेडिंग चॅलेंजेस पूर्ण करत असते..

मालदिवमध्ये मिरानं थेट पाण्यावर योगासनं केली.

मिराचं यासाठी कौतुक होतंय.