'तुझा अभिमान वाटतो'; चाहत्याकडून मिराचं कौतुक

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मिरा जगन्नाथ 

मिरा बिग बॉस मराठी 4मध्येही वाईल्ड कार्ड चॅलेंजर म्हणून आली होती. 

अभिनेत्री सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेत काम करतेय. 

बिग बॉसमुळे मिरा घराघरात पोहोचली.

मिरावर चाहत्यांनी विशेष प्रेम व्यक्त केलंय. 

त्यांनी म्हटलंय,  'तू एक महत्त्वकांक्षी मुलगी आहेस मीरा. तुझा अभिमान वाटतो'. 

'तुला इतक्या वर्ष पाहतो आहे.  सातत्याने, चिकाटीने, प्रामाणिकपणे स्वतःच्या कामावर लक्ष देतेय'. 

'तुझं कौतुक, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप प्रेम, खूप खूप आदर'

मिराबद्दल तुम्हाला काय वाटतं?