बिग बॉसच्या तेजूचा क्युट अंदाज!

सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची हवा आहे.


बिग बॉस मराठीच्या घरात तेजस्विनी लोणारी चांगलीच गाजतेय.

तिने बिग बॉस मध्ये चांगला खेळ खेळत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

तेजस्विनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिने क्युट अंदाजात फोटो चाहत्यांसोबत  शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तेजस्विनी एखाद्या बाहुलीसारखी गोड  दिसतेय.

तेजस्विनीचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच पसंत पडले असून ते या फोटोंवर भरघोस कमेंट्स करत आहेत.

तेजस्विनीला सध्या  प्रेक्षकांकडून प्रेम आणि पाठींबा मिळताना दिसतोय.

तुम्हाला तेजूचा  हा क्युट अंदाज कसा वाटलं?