बिग बॉसच्या घरात 'या' स्पर्धकांनी केलेत फुल्ल टू राडे
शिवानीला अभिजीत बिचुकले यांची 'बेबी सिटर' अशी उपाधी प्रेक्षकांनी दिली होती. पण या दोघांची अनेक वेळा वादावादी झाली.
वीणा आणि शिवानीमध्ये हातापाई झाली. ज्यात शिवानीने वीणाला लाथ मारली होती.
जय आणि आदिशमध्ये बऱ्याचवेळा चांगलेच टोकाची भांडणं झाली आहेत.
एकदा त्यांच्यात चांगलीच जुपल्याचं पाहायला मिळालं होतं.
मीरा आणि जय यांच्यात अनेक वेळा भांडण झालं. एकदा वैतागून जयने इतर सदस्यांकडे पाहून डोकं फिरल्याची खूण केली
वीणा आणि रुपाली या दोघी बिग बॉसच्या घरातील खास मैत्रीणी होत्या
विणा आणि जयच्या प्रेमप्रकरणामुळे या दोघींच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता.
विणा आणि जयच्या प्रेमप्रकरणामुळे या दोघींच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला
तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यामध्ये सारखेच शाब्दिक वाद रंगायचे.
मौनी रॉयच्या 'ब्रम्हास्त्र' मधील भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यामध्ये सारखेच शाब्दिक वाद रंगायचे.