बिग बॉस मराठी 4 ची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री
बिग बॉसमधून आउट झाल्यानंतर स्नेहलतानं तिच्या रुटिनला सुरूवात केलीये.
स्नेहलता फिटनेस फ्रिक आहे.
तिनं तिचं आधीचं रुटिन पुन्हा सुरू केलंय.
स्नेहलता बाऊसिंगचं प्रशिक्षण घेतेय.
मॉर्निंग मोटिवेशन असं म्हणत स्नेहलतानं व्हिडीओ शेअर केलाय.
स्नेहलताचा फिटनेस यातून दिसून आला आहे.
बिग बॉसच्या घरातही ती दणकून टास्क खेळायची.
स्नेहलताचा फिटनेस फंडा तुम्हाला कसा वाटला?