फेब्रुवारीत करणार तेजस्विनी लोणारी लग्न?

बिग बॉसची मराठी 4 ची तगडी स्पर्धक तेजस्विनी लोणारी 

बिग बॉसच्या घरात तेजूनं सर्वांची मनं जिंकली. 

घरात तेजस्विनी अजूनही सिंगल असल्याचं तिनं सांगितलं. 

तसंच तिनं मी बिग बॉस संपल्यानंतर लग्न करणार असंही सांगितलं. 

'मुलगा कोण माहिती नाही पण मी लग्नासाठी रेडी आहे', असं तेजू म्हणाली होती.

त्यामुळे चाहत्यांमध्ये तेजूच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या. 

फेब्रुवारीमध्ये लग्न करणार का? असं विचारल्यावर तेजू म्हणाली...

'माहिती नाही. मी असं जोकमध्ये म्हणाली होती...

कदाचित ट्रॉफी जिंकल्यावर मी लग्न करेन'. 

यावरून तेजू फेब्रुवारीमध्ये लग्न करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.