तेजस्विनी अजूनही आहे सिंगल! कारण माहितीये का?
बिग बॉसच्या घरात अमृता आणि तेजस्विनी यांच्यात लग्नावरून चर्चा झाली.
"तू अजून लग्न का केलं नाही", या प्रश्नावर तेजस्विनीच्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अमृता आणि तेजस्विनीमध्ये लग्नाविषयी झाली. तेव्हा "माझ्या भावाने २१ व्या वर्षी लग्न केलं", असं तेजस्विनी म्हणाली.
अमृतानं तिला वाचारलं "तू का नाही लग्न केलंस ?", असं विचारलं.
तेजस्विनी म्हणाली, "असं कोणी भेटलं नाही, आणि आपल्याला ज्याच्यासोबत करायचं आहे त्याला नसतं करायचं आपल्यासोबत".
त्यावर अमृतानं "तुला या इंडस्ट्रीमध्ये करायचे आहे कि नाही ?" असं विचारलं.
त्यावर तेजस्विनी म्हणाली, "इंडस्ट्री मध्ये कोण आहे ? कोणी आहे का हॅन्ड्सम, कोणीच नाही ... मला तरी नाही आवडत इंडस्ट्रीमधलं..."
तेजस्विनी सध्या बिग बॉसमध्ये फार समंजसपणे खेळताना दिसत आहे.
तेजस्विनीबद्दल तुम्हाला काय वाटतं?