बिग बॉस फेम समद्धीचा बोल्डनेस ओव्हरलोडेड
बिग बॉस मराठी 4ची स्पर्धक समृद्धी जाधव
बिग बॉसमुळे समृद्धी चांगलीच चर्चेत आली होती.
समृद्धी सोशल मीडियावर सक्रीय असते.
स्टायलिश अंदाजातील फोटो समृद्धी शेअर करत असते.
तिचा बोल्डनेस सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय.
दरम्यान तिच्या फिटनेसचीही चर्चा होतेय.
MTvच्या स्प्लिट्सविला 2मध्ये समृद्धी दिसली होती
बिग बॉसमध्ये समृद्धीचं नाव त्रिशुलबरोबर जोडलं गेलं होतं.
जान्हवी अन् शितलीची पावसाळी ट्रिप!
Heading 3
Click Here