लव्ह बर्ड! रुचिरा रोहितचा रोमँटिक अंदाज

बिग बॉसच्या घरातील लव्ह बर्ड रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे

बिग बॉसमधल्या रोमँटिक ग्रँड एंट्रीनं दोघांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 

रुचिरा आणि रोहित दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. 

दोघांचा रोमँटिक अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतोय . 

रुचिरा अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत काम करतेय. 

तर रोहित शिंदे हा पेशानं डॉक्टर आहे.

रोहितला मॉडेलिंगची आवड असल्यानं तो मॉडेलिंगही करतो.

रोहितनं नुकतंच भारताचं प्रतिनिधीत्व करत मॅन ऑफ द ग्लोबल इंटरनॅशनल या शो मध्ये भाग घेतला होता. 

बिग बॉसच्या घरात दोघेही मस्त खेळताना दिसत आहेत.