बिग बॉस फेम रोहित शिंदे नक्की कोणता डॉक्टर आहे?

रोहित शिंदे नुकताच बिग बॉस मधून   आउट झाला आहे.

रोहित शिंदेला तुम्ही मॉडेल म्हणून ओळखत असाल तरी तो पेशानं डॉक्टर आहे.

मॉडेलिंची आवड असल्याने रोहित या क्षेत्रात वळला.

पण असं असलं तरी त्याने डॉक्टरकी अजूनही सोडलेली नाही.

पण रोहित नेमका कोणता प्रकारचा डॉक्टर आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

रोहितचं बीएमएस झालेलं आहे. रोहित आयसीयू इमर्जन्सी पेशन्ट्स पाहतो.

हार्ट अटॅक, रोड अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर तो उपचार करतो.

एवढंच नाही तर रोहितचं ठाण्यात स्वत:चं हॉस्पिटल आहे.

तिथे तो सातत्यानं रुग्णांची सेवा करत असतो.