बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर किरण माने त्यांच्या घरी साताऱ्याला पोहोचले.
साताऱ्यांत मानेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.
सातारकरांनी मानेंची जल्लोषात मिरवणूक काढली.
किरण मानेंवर सातारकरांचं प्रचंड प्रेम पाहायला मिळालं.
हजारो लोक किरण माने यांना भेटण्यासाठी आले होते.
अनेकांनी मानेंना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
किरण माने बिग बॉस जिंकलीत अशी अपेक्षा सर्वांना होती.
मात्र तिसऱ्या क्रमांकावर मानेंना घराबाहेर पडावं लागलं.
किरण माने बिग बॉस जिंकू शकले नसले तरी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाले.