"मिस्टर मांजरेकरांच्या सूचना न ऐकता खेळले" 

बिग बॉस संपताच अपूर्वा नेमळेकरचं
महेश मांजरेकरांबाबत धक्कादायक
विधान केलंय. 

बिग बॉस मराठी 4ची अपूर्वा उपविजेती
ठरली. 

बाहेर आल्यानंतरही अपूर्वा चर्चेत आहे. 

घराबाहेर याताच अपूर्वानं महेश मांजरेकरांसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

महेश मांजरेकर चावडीवर सर्वांची
कान उघडणी करत सल्ले द्यायचे. 

'मी महेश मांजरेकरांनी दिलेल्या सूचना
न ऐकता माझा खेळ उत्तम खेळले',
असं अपूर्वानं म्हटलंय. 

ती पुढे म्हणाली,'ज्यांनी मांजरेकरांच्या
सूचनांच्या आधारे खेळ खेळाला ते
सर्वात आधी घराबाहेर गेले'.

'मी एक स्ट्रॉंग स्पर्धक होते. ते माझ्या
खेळातून दिसून आलंय'.

'मी माझ्या खेळावर खुश आहे', असंही
अपूर्वा म्हणाली. 

फेब्रुवारीत करणार तेजस्विनी लग्न?

आणखी पाहा...!

आणखी वाचा