किरण माने ते शेवंता बिग बॉसच्या घरात यंदा कोण घालणार राडे! पाहा स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट
नुकतीच देवमाणूस मध्ये झळकलेले अभिनेत्री तेजस्विनी लोणारी
मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे
लोकप्रिय मराठी लावणी क्वीन मेघा घाटगे बिग बॉस मराठी 4 मध्ये असणार आहे.
२०२२ मधील सर्वात वादग्रस्त कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेते किरण माने
प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
यंदाच्या बिगबॉसच्या घरात सामील होणार प्रसिद्ध डान्सर विकास सावंत
हिंदी टेलिव्हिजनमध्ये सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री यशश्री मसुरकर
अभिनेत्री आणि मॉडेल समृद्धी जाधव
नुकताच झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मध्ये झळकलेला अभिनेता निखिल राजेशिर्के
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत झळकलेली अभिनेत्री रुचिरा जाधव
बिग बॉस मध्ये फक्त अभिनेत्याचं नाही तर बॉक्सर सुद्धा सहभागी होणार आहे. योगेश जाधव हा नामवंत बॉक्सर आहे.
मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता अक्षय केळकर
फ्रेशर्स' या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री अमृता देशमुख
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद जवादे
मिस्टर इंडिया डॉ. रोहित शिंदे यावेळी बिग बॉस मध्ये सहभागी होणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच त्रिशूल मराठे सामान्य नागरिक गेला बिग बॉस मराठीच्या घरात