सेलिब्रेटी होण्याआधी अक्षय केळकरला होती 'ही' वाईट सवय

+ + +

बिग बॉस मराठी 4चा विजेता अक्षय केळकर 

अक्षय केळकरला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली. 

बिग बॉसनंतर 2 कटिंग 3 ही त्याची शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

या निमित्तानं समृद्धी आणि अक्षय पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

2 कटिंग 3 च्या निमित्तानं बोलताना अक्षय केळकरनं त्याच्या वाईट सवयीविषयी खुलासा केला.

सेलिब्रेटी झाल्यानंतर अक्षयनं कोणती सवय मोडली असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. 

या प्रश्नाचं उत्तर देताना अक्षय म्हणाला, 'मी फार काही बदललो नाहीये'. 

'पण हो आधी मी फार शिवराळ होतो. ती सवय मी सोडली', असं अक्षय म्हणाला. 

सना शिंदे! मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी अभिनेत्री

Heading 3

Click Here