123...
बघा सईनं कसे बनवले बाप्पासाठी झटपट मोदक 

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.

बाप्पाची सेवा करण्यासाठी सई नेहमीच उत्साही असते. 

यंदा सईनं नवरा तीर्थदीपबरोबर बाप्पाची मनोभावे पूजा केली. 

बाप्पाचं आगमन होताच सईनं बाप्पासाठी झटपट खास मोदक बनवले.

इतकंच नाही तर फुलांची झक्कास रांगोळी देखील सईनं बनवली. 

सईच्या रांगोळीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सई आणि तीर्थदीपनं शाडूच्या मातीचा बाप्पा घरी विराजमान केला आहे. 

नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहत सईनं बाप्पाचा संपूर्ण देखावा बनवला. 

गणेशोत्सवात सई आणि तीर्थदीपचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतोय.