मराठमोळ्या शिव ठाकरेसह बिग बॉस 16 मध्ये कोण सामील होणार बघा

उतरन मालिकेतून अभिनयात पदार्पण केलेली टीना दत्ता बिग बॉस मध्ये झळकणार आहे.

बेहद, वीरा या मालिकांमधून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता शिवीन नारंग

श्रीजिता डे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी उत्तरन, पिया रंगरेझ, नजर यासह अनेक शोमध्ये दिसली आहे.

शालिन भानोट हे हिंदी मनोरंजन क्षेत्रातील  एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

फेमिना मिस इंडिया 2020 ची उपविजेती मान्या सिंगने तिच्या विजयानंतर खूप प्रसिद्ध झाली.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे आता हिंदी बिग बॉस मध्ये झळकणार आहे.

सुंबुल तौकीर ही  'इमली' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री आहे.

 'रांची डायरीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सौंदर्या शर्मा बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये देखील दिसणार आहे.

गौतम विग हा हिंदी मालिकांतील लोकप्रिय चेहरा आहे.

निम्रित कौर अहलुवालिया ही  माजी मिस इंडिया स्पर्धक आहे.