क्या बात! तब्ब्ल 32 हजार पेक्षा जास्त ट्विटसह शिव ठाकरे ट्रेंडिंग!

आणखी पाहा...!

मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे.

हिंदी बिग बॉसच्या घरात  मराठमोळा शिव ठाकरे चांगलाच उठून दिसत आहे.

शिव ठाकरे बिग बॉसमध्ये गेल्यानं खेळाला वेगळीच रंगत आली आहे.

शिव देखील त्याचा गेम उत्तमरित्या खेळत आहे.

आता शिव ठाकरे ट्विटरवर सुद्धा ट्रेंडिंग आहे.

SHIV THAKRE WINNIG HEARTS हा हॅशटॅग सध्या प्रचंड ट्रेंड होतोय.

तब्ब्ल 32 हजार पेक्षा जास्त ट्विटसह शिव ठाकरे आहे ट्रेंडिंग आहे.

बिग बॉसच्या घरात शिवची अब्दुलसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना अधिक आवडतेय.

बिग बॉस मराठीप्रमाणे आता शिव हिंदी बिग बॉस पण जिंकणार अशी आशा चाहत्यांना आहे.