बिग बॉस 16 च्या या स्पर्धकांची एका आठवड्याची फी ऐकून व्हाल थक्क!

बिग बॉसच्या सोळाव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले आहे.

सगळ्यांचाच लाडका स्पर्धक अब्दू रोजिकने एका आठवड्यासाठी 3 ते 4 लाख फी घेतली आहे.

मराठमोळ्या शिव ठाकरेने एका आठवड्यासाठी 5 लाख रुपये चार्ज केले आहेत.

अर्चना गौतमला एका आठवड्यासाठी 3 लाख रुपये मिळाले आहेत.

फायनलिस्ट प्रियांका चौधरीने  एका आठवड्यासाठी 5 लाख रुपये चार्ज केले आहेत.

टीना दत्ताने  एका आठवड्यासाठी  8 ते 9 लाख रुपये घेतले आहेत.

साजिद खानला एका आठवड्यासाठी 5 लाख मिळाले आहेत.

निम्रत कौरने 8 लाख रुपये चार्ज केले आहेत.

सुंम्बुल तौकिरने सर्वात जास्त म्हणजे 12 लाख एका आठवड्यासाठी घेतले आहेत.